Surprise Me!

Yogyogeshawar Jai Shankar | Uma Pendharkar & Atul Aaglave | "सासऱ्यांनी प्रसाद दिला आणि...",उमाने सांगितली 'ती' प्रचिती

2022-05-27 1 Dailymotion

कलर्स मराठी वाहिनीवर योगयोगेश्वर जय शंकर ही नवीन मालिका सुरू होतेय. या मालिकेत उमा पेंढारकर आणि अतुल आगलावे हे कलाकार शंकर महाराजांच्या पालकांची भूमिका साकारत आहेत. ही मालिका सुरु होण्यापूर्वी उमाला कोणती प्रचिती आली जाणून घेऊया या मुलाखतीमध्ये. Senior Correspondent- Darshana Tamboli, Cameramen- Farhan Dhamaskar, Video Editor- Ganesh Thale<br />

Buy Now on CodeCanyon